Category: होम

महाराष्ट्रात एकच ब्रँड ! डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट

स्वाती घोसाळकर  मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”. केवळ शहरी भागातीलच नव्हे…

 ‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६

सर्वद फाउंडेशन आयोजित ‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६ मुंबई: सर्वद फाऊंडेशनच्या वतीने सर्वद स्टार पुरस्कार २०२६ दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख २१…

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र शासन कला संचालनालय, मुंबई, यांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या शासकीय रेखाकला…

सी. के. टी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बायोटोपिया २०२६:

सी. के. टी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बायोटोपिया २०२६: नवी मुंबई:  रामशेठ ठाकूर यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून (अमृत महोत्सवी वर्षानिमित्त) चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पनवेल (अधिकारप्रदत्त …

 ‘माझी भाषा, माझी शाळा’ कार्यक्रमातून शाळा आणि पालकांची जबाबदारी होणार अधोरेखित

‘माझी भाषा, माझी शाळा’ कार्यक्रमातून शाळा आणि पालकांची जबाबदारी होणार अधोरेखित साने गुरुजी जयंती आणि मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांचा…

 ‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत

सिकलसेल ॲनिमियाविरोधात ‘अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने ‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम’ या विषयावर आरोग्य संचालक डॉ.…

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल-बोर्डीकर मुंबई: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक…

 ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

७७ वा प्रजासत्ताक दिन ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण नवी दिल्ली: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ (At Home) स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील…

 जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ डॉ.निशिकांत पाटील आणि डॉ. शीतल जोशी यांचे मार्गदर्शन अशोक गायकवाड अलिबाग: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक…