महाराष्ट्रात आवाज ढोल ताशांचाच झाला पाहिजे !
माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण सगळे उद्योग एकाच उद्योगपतीकडे का? त्या उद्योगपतीच्या आडून मराठी ठसा पुसण्याचं काम केलं जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुंबई विमानतळ अदानीने ताब्यात घेतल्यानंतर…
