मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही घीसीपीटी कॅसेट
मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही घीसीपीटी कॅसेट शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सातारा : मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही उद्धव ठाकरेंची दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट आहे. आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई सुपरफास्ट करायची आहे.…
