Category: होम

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस

मुंबई :  सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये…

ठाकरे इन अक्शन…

  महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे बंधूनी रविवारी मुंबईतीली शाखांना भेटी दिल्या. यादरम्यान वरळी कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १९३ च्या उमेदवार हेमांगी वरळीकर ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या…

ठाण्यात घराणेशाहीला नकार, तर दिवा, डोबिंवलीत पाठींबा कसा ?

सिध्देश शिगवण दिवा : परिवहन मंत्री सरनाईक आणि खासदार म्हस्के यांच्या मुलांना ठाण्यात तिकीट नाकारले पण त्याचवेळी दिव्यात माजी उपमहापौर मढवींच्या मुलीला तर डोबिंवलीत आमदार मोरेंच्या मुलाला कसे तिकिट दिले…

‘बिनविरोधां’विरोधात मनसे हायकोर्टात

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेसह राज्यभरातील पालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या ६८ उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात संशयकल्लोळ सुरू आहे. या ‘बिनविरोध’ निवड प्रक्रियेविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी रान पेटविले…

ठाण्यातून हॅण्डग्रेनेड जप्त; मोठा घातपात घडवण्याचा कट?

 दिव्यातून आरोपीच्या दुचाकीच्या डिक्कीत मिळाले जिवंत हॅण्डग्रेनेड ० बॉम्बशोधक पथकाकडून हॅण्डग्रेनेड निकामी ० आरोपी विश्वकर्माला पोलिसांकडून अटक अशोक गायकवाड ठाणे : महानगर पालिकेची धामधूम शिगेस पोचली असताना ठाणे जिल्हायतून खळबळजनक बातमी…

ठाण्यात भगवे वादळ…

ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा बालेकिल्ला ठाणे शहरात आज रोड शो केला. ठाणेकरांनीही या रोड शोला उत्स्फुरत प्रतिसाद दिला.

 नौपाड्यात राजकीय समीकरणांत बदल; प्रभागातील भाजप उमेदवारात गट..  ठाकरेंच्या तुषार रसाळ यांचे पारडे जड

ठाणे – नौपाडा परिसरात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार मा. संजय संतू वाघुळे हे सध्या प्रचारात एकटेच सक्रिय…

कल्याण स्टेशन मधील सफाई कर्मचार्‍यासाठी एक हात मदतीचा

कल्याण स्टेशन मधील सफाई कर्मचार्‍यासाठी एक हात मदतीचा मुकुंद रांजणे माथेरान :  तिकीट चेकिंग  वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या ३९व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून नववर्षाचे स्वागत एक हात मदतीचा..ह्या उपक्रमांद्वारे तिकीट…

 क्रीडांगण अनुदान घोटाळ्याची चौकशी सुरू

क्रीडांगण अनुदान घोटाळ्याची चौकशी सुरू. आण्णा साळवे यांच्या तक्रारीची दखल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश राजीव चंदने मुरबाड : सन २०२२–२३ मधील क्रीडांगण विकास अनुदान योजनेतील…

 भाजपाच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून सोडली उमेदवारी

भाजपाच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून सोडली उमेदवारी उमेदवारीबाबत कल्याणात भाजपचा आदर्श वस्तुपाठ कल्याण पश्चिमेच्या पॅनल क्रमांक 7 मधील उदाहरणाचे होतेय कौतुक कल्याण : एकीकडे स्वतःलाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाला…