भोंदूबाबा ; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड
भोंदूबाबा ; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात या वासनांधांचे विविध लीलांचे तपशील बाहेर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणाशी संबंधित 58…
