भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मुख्यमंत्री पनवेलमध्ये
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मुख्यमंत्री पनवेलमध्ये जगदीश गायकवाड यांचा घणाघात राज भंडारी पनवेल: भाजपच्या अपयशी कारभारामुळे जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळला असून त्यामुळेच मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते पनवेलमध्ये प्रचारासाठी उतरले…
