मनसेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी शिंदेसेनेत
मनसेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी शिंदेसेनेत मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सचिव तसेच मुंबई विद्यापीठाचे दोन वेळा सिनेट सदस्य राहिलेले सुधाकर तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.…
