ठाणे–पुणे–सांगलीचा किशोर गटात दबदबा तर धाराशिव–सांगली–पुणे किशोरी गटात आघाडीवर
३९ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा मुंबई (क्री. प्र.) २५ डिसेंबर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त…
