Category: होम

बिल्डींगचा स्लॅब क्लासवर कोसळला एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर २, प्लॉट नंबर १२ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये एका घरगूती क्लासवर बिल्डींगचा स्लॅब कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास…

टीम इंडियाकडून वानखेडेवर इंग्लंडच्या स्वप्नांची ‘होळी’

स्वाती घोसाळकर मुंबई : सुर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने वानखेडेवर इंग्ल्डच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नांची अक्षरशा होळी केली. उपांत्य फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारताच्या विजयाचा…

हाय व्होल्टेज ड्रामानंतर राज्यसभा बिनविरोध

शरद पवार, पार्थ पवार, ज्योती वाघमारेंसहीत भाजपाचे चार उमेदवार बिनविरोध खासदार मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामानंतर अखेर निवडणूक बिनविरोध झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या…

दिव्यातील साबेगावमध्ये धक्कादायक प्रकार; सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप 

दिव्यातील साबेगावमध्ये धक्कादायक प्रकार; सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप दिवा, दि. ५ मार्च : दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या…

प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन भेट

प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन भेट नागपूर – आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री…

पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज

सीसीआय स्नूकर पंकज अडवाणी सलग चौथ्या जेतेपदासाठी सज्ज मुंबई- राष्ट्रीय विजेता आणि २७ वेळा आयबीएसएफ विश्वविजेता पंकज अडवाणी हा ६ मार्चपासून आयकॉनिक क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी २० वेळा निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी २० वेळा निवेदन आता बाळासाहेब मिरजे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई: नवी मुंबई शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी…

भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर

भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर महाराष्ट्रच्या गोविंद शर्मांची निवड समितीवर वर्णी भारतीय मातीतील अस्सल आणि वेगवान खेळ असलेल्या खो-खोचा आंतरराष्ट्रीय थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. भारत–नेपाळ खो-खो कसोटी…

चवदार तळे सत्याग्रह दिनी अनुयायांसाठी योग्य निवास, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्या- अण्णा बनसोडे

चवदार तळे सत्याग्रह दिनी अनुयायांसाठी योग्य निवास, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्या- अण्णा बनसोडे मुंबई- ५ मार्च चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त २० मार्च रोजी महाड येथे येणाऱ्या…

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ओमकारच्या २१ धावांत ५ बळी ठाणे : ओमकार सावंतची भेदक  गोलंदाजी आणि सुमेद वेवट्रेची अर्धशतकी खेळीच्या जोरावर अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विहंग इंटरप्राइजेसचा आठ गडी…