भरधाव टेम्पोनं घाटकोपरमध्ये ६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू
मुंबई: मुंबईतील अपघातांची मालिकांचे सत्र सुरुच आहे. आज घाटकोपरमध्ये एका भरधाव टेम्पोने ६ जणांना चिरडले. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरमधील चिराग नगरात हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. टेम्पो…
