Category: होम

कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमधील वाढती गुन्हेगारी, गर्दुल्ल्यांचा वाढता उपद्रव पाहून आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनीच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री कल्याण शहराच्या विविध भागात उघड्यावर गांजा,…

शिळफाटा रस्त्यावरील संध्याकाळच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मागील काही दिवसांपासून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुफान वाहतूक कोंडी होत आहे. या रोजच्या कोंडीने नोकरदार, स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. अर्धा ते एक तास या कोंडीत प्रवाशांना…

स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळतेय-ॲड. निरंजन डावखरे

ठाणे, दिनांक: 26 डिसेंबर,2024 : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध…

अल्पवयीन मुलीच्या हात्येप्रकारण जलद गती न्यायालयात चालणार

ठाणे : अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकारण जलद गती न्यायालयात चालविण्याची प्रक्रिया सुरु असून प्रकरणात विशेष अभियोक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी याने राहत्या…

जव्हारमधील शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी

पालघर : जव्हारचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी नियम डावलून समायोजन प्रक्रिया विभागून राबविली तसेच काही मर्जीतील शिक्षकांना प्रतिनियुक्ती केली, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात चौकशी करून अहवाल…

मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा

ठाणे : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कळवा विभागात करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार मुकुंद केणी यांच्या…

भाजपा ठाणे शहर कार्यालयात वीर बाल दिन साजरा

संजय वाघुले यांच्याकडून आयोजन, शीख धर्मगुरूंचे मार्गदर्शन ठाणे : भाजपाच्या ठाणे शहर कार्यालयात वीर बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात शीख धर्मगुरूंनी…

ठाण्याच्या पालकमंत्रिपदावर भाजपचाही दावा

मुंबई : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीत पालकमंत्रिपदांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ठाण्याच्या पालकमंत्रिपदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी निश्चित मानली जात असताना, जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने वनमंत्री…

महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ

जानेवारीमध्ये पुण्याच्या धरतीवर होणार निरंकारी संत समागम कल्याण : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25…

हजारो बदलापूरकरांनी अनुभवली सुखविंदरसिंग यांच्या स्वरांची अनुभूती!

कपिल पाटील फाउंडेशनतर्फे ‘अटल संध्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद   बदलापूर: जागतिक स्तरावर ठसा उमटविलेले पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांच्या अद्भूत स्वरांची अनुभूती हजारो बदलापूरकरांनी अनुभवली. जय हो, रमता जोगी, वो किसना है…