सीएसटी रेल्वे स्थानकावरील हळदीकुंकू समारंभ जल्लोषात
केतन खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटी रेल्वे स्थानकावर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला चाकरमानी महिलांचा उत्स्फूर्त…
