यांत्रिकांच्या सावल्या’ पुस्तकाचे केतकरांच्या हस्ते आज प्रकाशन
मुंबई : सदामंगल पब्लिकेशन या संस्थेतर्फे उद्या मुंबईत संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत भूपेश गुप्ता भवनात प्रज्ञा जांभेकर लिखित ‘यांत्रिकाच्या सावल्या’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे एक कौटुंबिक चित्रण असलं तरी त्यात महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास, स्वातंत्र्यचळवळ, त्याकाळचे समाजजीवनाचं…
