Category: होम

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने उज्ज्वल परंपरा कायम राखली – सखाराम पवार

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे कौतुगोद्गार रा.जि.प.…

‘महाराष्ट्राची लोक परंपरा’ या शीर्षकाखाली सी.के ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

अशोक गायकवाड पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे २९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा ‘महाराष्ट्राची…

आत्माराम मोरे कॅरम चँम्पियनसाठी आज सलामीच्या साखळी सामन्यांत चुरस

मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये सलामीच्या…

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात;

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती   पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या…

धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा

पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन   कल्याण : तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग…

श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलची विजयी सलामी

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूल, बालमोहन विद्या मंदिर, उत्कर्ष मंदिर तर मुलींमध्ये बालमोहन विद्या मंदिर, एसआयईएस, चुनाभट्टी हायस्कूल आदी शालेय संघांनी…

अवजड वाहतूकदरांच्या समस्या सोडवणार अवजड वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी

केतन खेडेकर मुंबई : शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाऊचा धक्का येथे सर्व पदाधिकारी आणि वाहतूक दणांसोबत आंदोलन केले. वाहतूकदारांना अटल शेतीवरून…

क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडेना वैद्य पुरस्कार

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकॅडमितील फलंदाजीचे माजी प्रशिक्षक, एमसीए प्रशिक्षण समितीचे माजी चेअरमन ६४ वर्षीय जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक संजय गजानन गायतोंडे यांची कुर्ला स्पोर्ट्स…

ममता दिना निमित्त मुलुंडमध्ये रुग्णांना फळांचे वाटप

मुंबई : शिवसेना ठाकरे गट तर्फे मुलुंड विधानसभेच्या वतीने माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा झालेल्या ममता दिना निमित्त श्रीमती म. तु. अग्रवाल, श्रीमती श्यामकुवंरबाई जटाशंकर डोसा प्रसूतीगृह, स्वातंत्र्यवीर सावरकर…

शासकीय आरोग्यसेवेचा कार्यभार आशाताईंच्या खांद्यावर

शहापूर : शहापूर तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून येथील आरोग्यसेवा आशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर टाकून मदमस्त आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनात आले…