Category: होम

उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी

– प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग उल्हासनगरः नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालत असून कधी नव्हे ते दिवसरात्र चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरू आहेत. दिवसाच्या खेळांमध्ये हाउसफुल्ल जाणारा हा…

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई : चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व…

आंबेकर स्मृती कॉलेज बुध्दिबळ स्पर्धा

प्रतिक, देवेन, करण, हर्षदा आघाडीवर मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट…

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्वाचा – रामशेठ ठाकूर

पनवेल : ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु…

ठाणे जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ 10 डिसेंबरला

ठाणे : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम उद्या, मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे…

संजय राऊत यांच्याविरोधात भाजपाचे जोडे मारो आंदोलन

ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र धिक्कार करुन निषेध करण्यात आला. तसेच…

नेरुळ व घणसोली विभागात पाडकामाची कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद;

 ५५०० जणांकडून घरासाठी चौकशी, प्रत्यक्षात २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज केले दाखल मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने २…

थंडीचे पुनरागमन

 पारा ९.४ अंशावर हरिभाऊ लाखे नाशिक : ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे काही दिवस अंतर्धान पावलेल्या थंडीचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. २१.९ अंशावर गेलेल्या तापमानात काही दिवसांत १२.५ अंशांची…

मंगळवारी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे निदर्शने

पनवेल : बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागतिक मानवाधिकार दिनादिवशी अर्थात मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने पनवेलमध्ये मानवी साखळी द्वारे निदर्शने करण्यात येणार आहे. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत…