Category: होम

कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या आठवर

मुंबई : कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. फजलू रेहमान (५२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कुर्ला पश्चिम येथील…

जरांगेच्या उपोषणाचा मुहुर्त आज ठरणार

जालना : मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या बहुचर्चित सामुहिक उपोषणाचा मुहुर्त  अंतरवाली सराटीमध्ये उद्या मंगळवारी १७ डिसेंबरला सकाळी 11 वाजता ठरणार आहे. स्वता जरागे या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत. छगन…

सरपंच हत्येच्या चौकशीसाठी सीआयडी बीडमध्ये दाखल

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाच्या युवक सरपंचांचा निर्घुनपणे खून करण्यात आल्यानंतर आज त्याचे पडसाद विधीमंडळ आणि संसदेतही उमटले. दरम्यान सरपंचाच्या हत्येच्या तपासासाठी सीआयडी बीडमध्य दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या तपासाला…

एसटीची ‘दिवाळी’

नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मुंबई : एरव्ही तोट्यात असणाऱ्या एसटीला एन दिवाळीत विक्रमी ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसीटची दिवाळी जोरात असल्याची चर्चा आगारात रंगली होती. सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे…

आठवणी बाळासाहेबांच्या…

दादर येथील नियोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत या स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

ना’राज’

‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ – छगन भुजबळ मी बाळासाहेबांचा शिवसैनिक- तानाजी सावंत आज प्रमोद महाजनांची आठवण येते- सुधीर मुनगंटीवार मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर महायुतीत आनंदाची लाट उसळायच्याएवेजी नाराजीची…

भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र व्हावा!

राज्यात भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांचे महायुती सरकार विक्रमी बहुमताने स्थापन झाले. आजवर कोणत्याच सरकारला मिळाले नाही इतके विक्रमी बहुमत…

झारखंडमध्ये महाशक्तीला तडाखा

महाराष्ट्रात आदिवासी, दलितांनी महाविकास आघाडीला साथ दिली नसली तरी झारखंडमध्ये मात्र दिली. येथे ‌‘कटेंगे तो बटेंगे‌’पासून रोहिंग्यांपर्यंतच्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. समान…

अधिकारात्मक दृष्टीकोन हरपला

  जाकिरभाई गेले, यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. त्यांना मी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ओळखतो. प्रथम ऐकले तेव्हा त्यांचे वय अवघ्या पाच वर्षांचे होते आणि तेव्हा मी आठ वर्षांचा होतो.…