विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व…
विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व… स्लग : भारत–फ्रान्समधिल मैत्रीचे नवे पर्व ० जागतिक स्थैर्यासाठी उभय देशातील भागीदारी महत्त्वाची मुंबई : विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व फ्रान्स आणि भारतात आजपासून सुरु होतेय अशा शब्दात फ्रान्सचे ऱाष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भारत भेटीचे…
