काँग्रेसच्या ‘हाताला’ ‘मशाली’चे चटके; नाना पटोले, राऊतांमध्ये उडाले खटके
रमेश औताडे मुंबई : निव़डणूका जाहिर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी जोरदार घमासान सुरु आहे. पण महाविकास आघाडीत या जागावाटपावरून बिघाड असल्याचे आज जाहिरपणे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि…
