मामलेदार मिसळे ते प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी ! राज ठाकरेंची मनोसोक्त खाऊगिरी
अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या तिखट आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याची जगप्रसिध्द तिखट मामलेदार मिसळवर आडवा हात मारला. इतकेच नव्हे तर आज ठाण्यात मनोसोक्त खाऊगिरी…
