माथेरानमध्ये वाल्मिकी जयंती साजरी
माथेरान : माथेरान मध्ये वाल्मीकि जयंती येथील वाल्मीक बांधवानी मोठया उत्साहात साजरी केली. नगरपरिषद कार्यालयात महान तपस्वी श्री वाल्मीकींच्या प्रतिमेस सेवानिवृत्त कर्मचारी संतोष चव्हाण ,शोभना चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण…
