डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीतील रहिवाशांना
३० सप्टेंबरपर्यंत दिलासा डोंबिवली : पावसाळा सुरू असल्याने घरे खाली करून अन्यत्र जाणे शक्य होणार नसल्याने डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारतीमधील रहिवाशांनी ३० सप्टेंबरपर्यंत इमारतीवर…
