पेंढरघोळ शासकीय आश्रमशाळेत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न
ठाणे, दि.17(जिमाका):- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी 135-शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार वाढविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे व…
