‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे अर्ज करा – डॉ.कैलास शिंदे
अशोक गायकवाड नवी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या…
