मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार-प्रताप सरनाईक
ठाणे : राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचे फॉर्म…
क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळा संदेश देत ‘रक्षाबंधन’
माथेरान : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधन दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी…
माकप पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या उपस्थितीत
विधानसभा निवडणूक तयारीसाठी तलासरी व डहाणू तालुक्यांतील माकप पक्ष कार्यकर्त्यांची सभा अनिल ठाणेकर ठाणे : येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या…
जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाची मान्यता
मुंबई : दक्षिण मुंबईतील जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भातील पत्रक १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले आहे.…
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणार
तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र स्थापन करण्याचा…
बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई : बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर…
कल्याण येथे “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना अंनिसच्या वतीने अभिवादन
ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना सकाळी 7 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन 20…
दोन शतकांनंतर लखू निवासाचा आनंदमठ झाला
ठाणे : अक्कलकोट निवासी स्वामी समर्थानी अनुग्रह दिलेले ठाण्यातील गुलाम पांडू नाखवा तथा श्री आनंद भारती महाराज यांचे निवासस्थान सुमार दोन शतकांनंतर आता लखू निवासाऐवजी आनंद मठ या नावाने ओळखले…
