Category: होम

आत्माराम मोरे चषक शालेय इंडोर कबड्डीत १२ संघांमध्ये चुरस

  आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिन-१५ जुलै रोजी होणाऱ्या कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी शालेय १२ संघात चुरस…

१५ जुलै पासून एसटीच्या प्रत्येक आगारात, प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

मुंबई, प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सुचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येत आहे. या…

ठाण्यातील ‘त्या’ बेकायदा होर्डींगमुळे अ’मंगल’ घडण्याचा धोका

न्यायालयाच्या आदेशानंतरही मंगल पब्लिसिटीच्या होर्डिगचा रहिवाश्यांना घोर     ठाणे : घाटकोपर येथील होर्डिग दुर्घटनेत १६ हुन अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या…

पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२४ पासून…

मुंबई नाशिक महामार्गावरील तात्काळ बुजवा-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक…

वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश ! अनिल ठाणेकर     मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

खारटन रोड येथील लफाट चाळीचा पुनर्विकासाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा : खासदार नरेश म्हस्के

ठाणे : खारटन रोडवरील लफाट चाळ धोकादायक झाल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर राबोडी येथील गोदावरी सदन व रुस्तमजी कावेरी या इमारतीत करण्यात आले आहे. परंतु सद्यस्थितीत या कुटुंबियांना महापालिकेने घरे रिकामी…

अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक पोलीस ठाण्यावर कारवाई करा-आ. संजय केळकर

अनिल ठाणेकर       ठाणे : एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कम्पाउंडमधील अनधिकृत बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली…

डोंबिवलीतील सागाव येथील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

डोंबिवली : ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात…

ठाण्यात घराच्या गॅलरीचा स्लॅब पडला, अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम गेट क्रमांक ०३ समोरील गुजराती चाळीमधील घराच्या गॅलरीचा स्लॅब पडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत…