मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची चाचणी अनिवार्य
आयआयटी मुंबई आणि शासकीय प्रयोगशाळेत नमुन्यांची सामर्थ्य चाचणी होणार मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या प्रत्येक रस्त्याच्या कामाची सामर्थ्य चाचणी (कोअर टेस्ट) करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.…
