Category: होम

सावधान ! 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई :  आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसापासून म्हणजे 1८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

आरक्षण ओबीसी कोट्यातूनच हवे

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा जालना : आम्हाच्या कुणबी नोंदीना कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र…

महिलांना नथ अन् पुरुषांना कापड शिक्षक मतदारांची नाशकात चांदी

स्वाती घोसाळकर नाशिक : ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, अशी शिकवण देणाऱे साने गुरुजी ज्या भागात शिक्षक होते त्याच नाशिक शिक्षक मतदारसंघात आज एका मतासाठी महिलांना नथ तर पुरुष मतदारांना मतदानासाठी…

माओवाद्यांचा हल्ला; दोन जवान शहीद  

छत्तीसगड : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी मोठा आयईडी स्फोट केलाय. या स्फोटात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जवान यात जखमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात…

मराठा महासंघाचा जरांगेना पाठींबा

फडणवीसांचं कौतुक, भुजबळांवर टीका नागपूर : आरक्षणावरून महाराष्ट्रात मराठा विरुध्द ओबीसी वाद चिघळवला जात असताना आता अखिल भारतीय मराठा महासंघाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे.  अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे…

देशात ‘शैक्षणिक आणीबाणी’

नीट, युजीसी नेट नंतर १२ तास आधी नीट पीजी परिक्षाही पेपरफुटीच्या भीतीने रद्द मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट परिक्षांचे पेपर फुटल्याने विर्द्यार्थी चिंतेत असतानाच आता केंद्र सरकारने परीक्षेला अवघे 12 तास…

जी-7 मधील भारताच्या सहभागाचे ‘फलित’

विश्वसंचार – प्रा. डॉ. विजयकुमार पोटे जी-7 परिषद भारत-पश्चिम-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) सारख्या ठोस पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. नुकतेच या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे…

साहित्याचा सन्मान !

ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारांकडे पाहिले जाते. यंदा या पुरस्कारांमध्ये २१ इतर भाषिक तर दोन मराठी साहित्यिक आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे…

दोन दिवस माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी

माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण…

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी या मार्गावरून दररोज बाहेरच्या शहरातील हजारो नागरिक ये – जा…