गणित-विज्ञान प्राथमिक शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळणार – निरंजन डावखरे
अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणित व विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळेल. या संदर्भात तातडीने सर्व कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी…
