महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करावी-आनंद परांजपे
मुंबई :महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली…
