उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन हा दरेकारांचा राजकीय डाव – जरांगें
जालना: वैयक्तिक कोणाच्याही दारात आपण आंदोलन करु शकतो. पण मराठ्यांचं कोणतंही आंदोलन सुरु नसताना तुम्ही आंदोलन करता म्हणजे हा राजकीय डाव आहे, प्रवीण दरेकरांचा यामागे हात आहे असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील…
