Category: होम

महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

    ठाणे : सीपी तलाव येथील ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी…

 डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई

    फेरीवाल्यांच्या ठेले, मंचकाची तोडफोड       डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ आणि ग प्रभागाने सोमवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत वर्दळीच्या…

 ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला

    मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी     ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील आराधना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या उंची मार्गरोधकास एका ट्रकने धडक दिल्याने तो खाली कोसळल्याचा…

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारांना निवड पत्र वाटप

    ठाणे : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत 15 जुलै रोजी शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेल्या प्रशिक्षणार्थ्यींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

रस्ते दुरुस्ती कामाची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

    ठाणे : पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ…

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात स्वच्छता दिंडीसह सखोल स्वच्छता मोहीमा

    नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यास नवी मुंबई महानगरपालिकेने आघाडी घेतली असून यामध्ये लोकसहभाग घेताना त्यातही विदयार्थ्यांच्या सहभागावर विशेष भर दिला…

 आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

   आनंद गुरुकुल आणि महाविद्यालयात   ठाणे : आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी व आपल्या परंपरेचे जतन करताना…

मुंबई पोर्टच्या वैद्यकिय विभागातील कंत्राटी कामगार वेतनासाठी संपावर

  मुंबई, कंत्राटदार मालकानी या कामगारांना वेतन न दिल्यामुळे सफाई कामगारांनी काम बंद केले आहे. संपामुळे पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधून कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून पावसाळा असल्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती…

 ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेरोजगारांसाठी फसवणुकीचा `ट्रॅप’

    भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची पोलिसांकडे तक्रार       ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरात बोगस प्लेसमेंट कंपन्यांनी बेरोजगारांच्या फसवणुकीचा ट्रॅप लावला असून, दररोज शेकडो…

७५ कोटींच्या मीरा भाईंदरच्या पहिल्या डबलडेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार-प्रताप सरनाईक

    अनिल ठाणेकर     ठाणे : प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल पर्यंतचा उड्डाणपूल जवळपास पूर्ण झाला आहे. जवळपास १ किलोमीटरचा हा पूल आहे. साधारण १७.५ मीटर…