रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त
डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेची संयुक्त मोहीम डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रामनगर पोलीस,…
