Category: होम

विक्रमगडमधील शाळांमध्ये लेट्स इमॅजिनचे ‘अभिनव रंगीला पाऊस’ कार्यशाळा

    मुंबई : मुंबईची लेट्स इमॅजिन ही संस्था गेली ५ वर्ष सातत्याने वाडा आणि विक्रमगड मधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शैक्षणिक कार्य करते. नुकतेच या संस्थेने विक्रमगड मधील…

छगन भुजबळ बेइमान माणूस त्यांना दंगली घडवायच्यात- जरांगे

जालना : ”छगन भुजबळ यांना राज्यात गोड बोलून दंगली घडवायच्या दिसतात. ते कोणाचेच नाहीत. फक्त स्वतःच घर कसं भरलं, हेच पाहतात. अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस कोणत्याच समाजात जन्मू नये, इतके वाद लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण…

अवघा ‘रंग’ एक झाला

कॅम्लिनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन मुंबई : कॅम्लिन ब्रँडची निर्मिती करून चित्रकलेच्या जगतात रंगांची अनोखी उधळण करणारे `कॅम्लिन फाईन सायन्सेस`चे संस्थापक व `कोकुयो कॅम्लिन`चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे…

फडणवीस तडकाफडकी दिल्लीसाठी रवाना  

मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा  नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असली तरी महायुतीला मोर्चबांधणीसोबतचत मंत्रमंडळ विस्ताराचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. गेल्या आठवड्याभराता राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारी…

भेटी लागे ‘जीवा’

भुजबळांच्या शरद पवार भेटीने खळबळ स्वाती घोसाळकर मुंबई : अवघा महाराष्ट्र पंढरपुरच्या वारीत लीन झाला आहे. आषाढी एकादशिला आता दोनच दिवस शिल्लक असल्याने अवघ्या महाराष्ट्रात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटी लागे जीवा लागलीशी आस…

 डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

     लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गातून उड्या       डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक ते…

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचजवळ पाणी तुंबले

    कल्याण : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्याने विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचच्या रेल्वे रुळाजवळ मुसळधार पावसाचे पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका नसल्याने मुसळधार पावसाचे प्रमाण…

 ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना अडकली संकेतस्थळाच्या कोंडीत

     रात्रभर जागुनही ग्रामीण बहिणींना नेट नसल्याने अर्ज भरण्यास मिळेना     कल्याण: होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. महिलांना घरबसल्या…

ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण

    ठाणे : ठाण्यात मागील काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णात वाढ होत असल्याचे चित्र आहे. ९ जुलै पर्यंत स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या ७० च्या आसपास होती, आज तीच संख्या…