Category: होम

बेपर्वाईमुळे जंगलाची राख

पर्यावरण महेश देशपांडे उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या हंगामात जंगलाला आग लागण्याच्या ८८६ घटना घडल्या असून आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर…

इंग्रजांनी देश सोडण्यामागचे रहस्य…

आम्ही या देशातून इंग्रजांना घालवले तर मोदींचे काय घेऊन बसलात? अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका प्रचारसभेत केल्याचे वृत्त आहे. आम्ही म्हणजे काँग्रेसने इंग्रजांना घालवले…

बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले!

मोदींचा TMC वर हल्लाबोल नवी दिल्ली : एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे?…

उध्दव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं-फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या वातावरणात राजकीय नेते विविध मुलाखतींमधून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर…

…तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते

मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका धुळे : पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली. शेतकऱ्यांच्या सगळ्याच वस्तू मोदींनी महाग केल्या. मोदी है तो मुमकिन है लेकिन…

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरुनच…

‘‘चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात’’

जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले…

मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ-राजन विचारे

मीरारोड- मीरा भाईंदरमध्ये गेल्या १० वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची जनतेला कल्पना आहे. येथील जागरूक जनता यावेळी देखील आपली साथ देईल असे उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार फेरी दरम्यान…

राज ठाकरेंचा ठाण्यात आता  ‘लाव रे तो व्हिडीओचा पार्ट 2’

ठाणे : मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा सिझन 2 ठाण्यात सुरू केले. फक्त त्यातील पात्र आता भाजपा नसून ठाकरे सेना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त…

मोदींनी सांगितली ‘राज की बात’

मुंबई : राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे…