निवडणूकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील
मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील दोन वर्षात विविध…
मोदींच्या नेतृत्वाखाली देशात शिवशाही- रामराज्य आणणार
मावळ, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम…
मेलो तरी चालेल पण कमळावर लढणार नाही !
मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी…
राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर
मुंबई : लाव रे तो व्हिडीयोने २०१९ची निवडणूक मोदीविरुध्द प्रचाराने ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर महायुतीच्या उमेदावारांच्या प्रचाराची सभा घेणार आहे. या सभेला…
गुरूवारी दिवा, मुंब्रात काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद
ठाणे : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद…
शिक्षक, पदवीधर मतदारासंघासाठी निवडणूका जाहीर
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १०…
नामांतराविरोधी याचिका फेटाळली
संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरविरोधातील याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे, अशी प्रतिक्रीया…
ईव्हीएम ‘फिक्सिंग’साठी अंबादास दानवेंकडे मागितले तब्बल अडीच कोटी !
लष्करी जवान पोलिसांच्या अटकेत छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीतील ईव्हीएम मशिन फिक्सकरण्यासाठी एका लष्करी जवानांने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली…
नरेंद्र मोदींचा गुगली !
अदानी-अंबानींवरून राहुलला डीवचले नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी, सैन्यातील अग्नीवीरांची भरती आणि ‘मोहब्बत की दुकान’ वर जोर देत भाजपाप्रणीत आघाडीला चहोबाजूंनी घेरणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगली टाकला. एरव्ही गौतम अदाणी…
