Category: होम

चांगले वाटण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी…

काहीतरी नवीन… श्याम तारे बरेचदा “आज चांगले वाटत नाही” असे मनात येऊन जाते पण त्याचे नेमके कारण आपल्या लक्षात येत नाही. आता विज्ञानाने त्यासाठी काही सोप्या आणि सहज करण्यासारख्या गोष्टी…

राजकारणातले अर्थव्यवहार किती उचित…?

शिवसेनेत विधानसभा आणि लोकसभेची उमेदवारी देताना उद्धव ठाकरे इच्छुक उमेदवारांना ५०लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम आगाऊ मागायचे अशा आशयाचा आरोप मूळचे शिवसैनिक असलेले आजचे भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि सध्याचे…

गणेशोत्सवासाठीचे रेल्वे आरक्षण शनिवारपासून

मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू…

पवार अस्वस्थ असते तर 84 वर्षे जगले नसते

नारायण राणेंचा तोल सुटला मुंबई :  लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही…

नारायण राणे सत्तेसाठी लाचार- विनायक राऊत

सिंधुदुर्ग : नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, नारायण राणे कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा, अशी परखड टीका रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे…

मोदींची विकासाची गाडी सुसाट – फडणवीस

कोल्हापूर : सबका साथ सबका विकासचा नारा देत पंतप्रधान नरेद्र मोदींची विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्या विकासाला वेग देण्यासाठी यंदाची ही निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या…

धर्मआधारीत आरक्षण दिल्यास मोदींना विरोध करू  – शरद पवार 

कोल्हापूर : सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर आधारित आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत.  देशात धर्मावर आधारीत आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध…

विजया राम शेवाळकर  यांचे दुःखद निधन 

नागपूर : वक्ता दशसहतस्रेषु  प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सहधर्मचारिणी व चि.आशुतोष ची आई श्रीमती विजयाताई यांचे आज गुरूवारी २ मे २०२४ रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी,नागपूर येथील डॉक्टर माहूरकर…

श्रीकांत पाच लाखांच्या लीडने जिंकणार –शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण डोंबिवली मतदार…

नरेश म्हस्केंना टेन्शन !

भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु ठाणे : प्रचंड खटपट करून शिंदेसेनेने ठाण्याची लोकसभा जागा भाजपाचा दबाव मोडून मिळवली असली तरी अडचणी अजून संपल्यानसून उलट त्या दुपटीने वाढल्या आहेत. यामुळेच शिंदेसेनेची उमेदवारी मिळविणारे…