विधानभवनाच्या लॉबीत फडणवीसांचे आदित्य ठाकरेंसोबत हास्यविनोद
मुंबई: लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या वागण्यात बदल झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून गेल्याने जोरदार राजकीय…
