वसंतराव नाईक यांना डॉ. रुपाली सातपुते यांनी केले अभिवादन
वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले – रामेश्वर पाचे ठाणे : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली…
