कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी अशोक गायकवाड ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज…
