मोदी स्टंटबाज, य़ंदा पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर
बुलढाणा : मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केलं आहे, ते मतदार बोलायलाच तयार नाही. पण,यावेळी मोदी हे…
