आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन
भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक विरुध्दची रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं…
