Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं’

सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत पुणे : “राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा…

पैसा काय राणांच्या मालकीचा आहे ?

 लाडक्या बहीनींना धमकी देणाऱ्या राणांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल   छत्रपती संभाजीनगर  : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले…

लाडक्या बहि‍णींना ! रवी राणांची धमकी मत नाही दिले तर पैसे काढून घेऊ

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेस अद्याप सुरुवातही झालेली नाही तोवर भाजपासमर्थक आमदार रवी राणां यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या…

हिंमत असेल, तर २८८ जागा लढव भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठ जणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे, असे चॅलेंज ओबीसी समाजाचे…

 प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार-एकनाथ शिंदे

अशोक गायकवाड     छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले…

महायुतीने शंभर जागा जिंकल्यास माझे नाव बदला- जयंत पाटील

पुणे : “विधानसभेला महायुतीचे शंभरच्या आत आमदार निवडून येणार आहेत, यापेक्षा आधिक जागा आल्या तर माझे नाव बदला”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीला ओपन चॅलेंज दिलं आहे. पुण्यातील मंचरमध्ये राष्ट्रवादीची…

उध्दव सेना राजना भिडली

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या मराठा आंदोलकही आक्रमक बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता उध्दव ठाकरेंचे शिवसैनिक आरक्षणावरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच भिडले आहेत. राज ठाकरे यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. हाच धागा…

प्रकाश आंबेडकर पत्रकारावर भडकले

नांदेड :  मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होते, यावर नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर प्रकाश आंबडेकर भडकले. तुझं जेवढं वय नाही, तेवढी माझी पत्रकारीतेत हयात गेलीय, असेही त्यांनी पत्रकाराला…

आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

नाशिक : माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी…

मी फक्त मराठा समाजाचा – जरांगे

सोलापूर: मी कुणाचा माणूस आहे यावर कुणाला कुणाचा मेळ लागेना, मी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा माणूस आहे आणि माझा मालक मराठा समाज आहे असं ठणाकावून सांगत मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांना चोख प्रत्युत्तर…