Category: महाराष्ट्र

Maharashtra News

नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी-एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगानी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन, सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर…

पिकविम्या संदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची निवेदन सोयगाव :सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असतांना पीकविमा कंपनी ने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा वितरणाची रक्कम कमी स्वरूपात दिली असल्याचा थेट…

आरक्षण संपवण्याच्या हालचाली- प्रकाश आंबेडकर

जळगाव :  आरक्षण कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जळगाव  येथे पत्रकार परिषदेत ते बोलत…

शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब- पडळकर

अहमदनगर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी…

‘सरकारी अनुदानाची शाश्वती नाही, लाडक्या बहिनीला पैसे द्यावे लागतात’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा स्वपक्षाला टोला  नागपूर : सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे  मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. सरकारी अनुदानाची…

रामदास कदमांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा

श्रीकांत शिंदेच्या मेव्हण्याला तिकीट दिल्यास गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही. स्वाती घोसाळकर रत्नागिरी: महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगूल अजून वाजले नसले तरी सर्वच पक्षात रणशिंग मात्र फुंकली जात आहेत. विरोधी पक्षांना आव्हान देणे तसे…

मराठा आरक्षणबाबातचा ‘शिंदे समिती’चा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला

 मराठा-कुणबीचे ५४ लाख पुरावे अहवालामध्ये १६ शिफारशी शासनास सादर मराठा समाज मागास असल्याचा दावा करता येणे शक्य शैलेश तवटे मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. सार्वजनिक…

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतला दापोली येथील महाशिबीराचा आढावा

अशोक गायकवाड   रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी विभागनिहाय आढावा घेवून सूचना दिल्या. ते म्हणाले, योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती आणि त्यांची एकत्रित यादी संबंधित विभागप्रमुखांनी द्यावी. महाशिबीराच्या ठिकाणी उभारण्यात…

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायण गडावर

जालना : यावर्षीपासून नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून निवडणूकीचे रणशिंग फुंकतील. नारायण गडावर झालेल्या बैठकीत जरांगेंनी तशी घोषणा केली. या…

पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज – न्या. डॉ. अनिता नेवसे

अशोक गायकवाड   रत्नागिरी :पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालु‌का विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय १ चिपळूण…