Category: महाराष्ट्र

Maharashtra News

चंद्रकांत पाटीलांच्या विधानावर अजित पवारांची टीका

पुणे: एन निवडणूकीच्या धामधुमीत शरद पवारांचा बारामतीत पराभव करायचा आहे हे चंद्रकांत पाटील यांचे विधान अनाठायी होती. अशा स्वरुपाच्या विधानाची गरज नव्हती, त्यामुळे बारामतीत नाराजी पसरली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

मोदींच्या नेतृत्वाखाली देशात शिवशाही- रामराज्य आणणार

मावळ, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  सांगितले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम…

नामांतराविरोधी याचिका फेटाळली

संभाजीनगर  : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरविरोधातील याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे, अशी प्रतिक्रीया…

ईव्हीएम ‘फिक्सिंग’साठी अंबादास दानवेंकडे मागितले तब्बल अडीच कोटी !

लष्करी जवान पोलिसांच्या अटकेत छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीतील ईव्हीएम मशिन फिक्सकरण्यासाठी एका लष्करी जवानांने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली…

किरण सामंतांना सुरक्षा द्यावी-वैभव नाईक

रत्नागिरी : किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार  माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. ही दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना…

किरण सामंत अन् १५ मिनिटे

सिंधुदुर्ग : सामंत बंधूमधिल नाराजी नाट्य आज मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आले. राणेंच्या एवेजी या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उत्सुक होते. पण एनवेळी शिवसेनेची ही…

‘दोन सुरतवाले’ छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायेत-ठाकरे

धुळे : दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. थापेबाज सरकारला पुन्हा…

काँग्रेसचा ‘मिशन कॅन्सल’ हाणून पाडा – नरेंद्र मोदी

बीड : सत्ता मिळाली तर कलम 370 पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार आणि किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा निधी रद्द करणार, मोफत धान्य…

एकच वादा ‘सुर्या’ दादा

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर अखेर मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर अपेक्षित विजय मिळवता आला. सूर्याच्या घणाघाती शतकामुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैराबादविरुद्ध ७ विकेट्सनी विजय मिळवला. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र आता बाद फेरी…

अजित पवार, शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व निवडणूकीनंतर संपेल

पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी ० साताऱ्यात उदयनराजे दिड लाखाच्या मताने पडणार ० बारामतीत सुप्रीया सुळे जिंकणार ० लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व संपणार कराड – लोकसभा निवडणुकीनंतर अजित…