Category: महाराष्ट्र

Maharashtra News

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका

अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान सिंधुदुर्गनगरी –  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

सोलापुरात भाजपाला दगाफटका झाला!

सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वकीय नेत्यांकडूनच दगाफटका झाला. भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. पण आम्ही या नेत्यांचे नाव घेणार नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. काँग्रेसच्या…

लहान बाळा सारखे अजून कितीवेळ रडणार- शिंदे

नागपुर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत 13 जागा आम्ही लढलो आणि सात जागा जिंकल्या. च्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतली.…

शिंदे सरकार आता जनतेची घरं फोडताय- उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : आधी आमचे पक्ष फोडले आता लाडकी बहीण योजनेमुळे शिंदे सरकार आता महाराष्ट्रातील घरं फोडतायत अशी घणाघातील टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे. जी योजना आणल्यामुळे सगळीकडे महिलांची गर्दी उसळलीय. चांगली गोष्ट…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला

 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.…

आता फैसला १३ जुलैलाच- जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे याचा फैसला आता १३ जुलैलाच होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.  मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने २८८ मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता काँग्रेसनेही सर्वच्य सर्व २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून स्वबळाची चाचपणी केली आहे. येत्या १० जुलैपर्यंत…

नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची फलनिष्पत्ती सादर करा – एम देवेंदर सिंह*

अशोक गायकवाड     रत्नागिरी :नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची भौतिक, आर्थिक उद्दिष्ट, झालेले साध्य आणि फलनिष्पत्ती शासनास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात…

जयंत पाटील, जरा असली वाघांसोबत या- एकनाथ शिंदे

मुंबई : विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच विरोधकांना कानपिचक्या दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील महाविकास आघाडीतील स्पर्धेत सर्वांत पुढे आहेत. त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर जाऊ लागले आहेत. जयंतराव तुम्ही…