काका-पुतणे आमनेसामने;
येवला, दिंडोरी आण्िा सिन्नरमध्ये रंगणार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत लढत नाशिक : जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांची तीन विधानसभा मतदारसंघांत आमनेसामने लढत रंगणार आहे. दोन मतदारसंघांमध्ये काकांचा…
Maharashtra News
येवला, दिंडोरी आण्िा सिन्नरमध्ये रंगणार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत लढत नाशिक : जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांची तीन विधानसभा मतदारसंघांत आमनेसामने लढत रंगणार आहे. दोन मतदारसंघांमध्ये काकांचा…
माथेरान : कस्तुरबा रोडवरील हॉटेल मेघदूत शेजारील वनखात्याच्या रिक्त प्लॉटवर जवळपास वीस गुंठे जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न वनखात्याच्या कार्यतत्पर अधिकारी वर्गाने हाणून पाडला आहे. माथेरान मध्ये नगरपरिषदेच्या सभागृहात…
एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज सामना आज म्हणजे १ नोव्हेंबरला खेळवण्यात आला. हाँगकाँग सुपर 6 मध्ये दोन्ही संघांमध्ये शानदार सामना झाला.…
जालना : मी कट्टर हिंदू आहे. आज मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याने आम्ही सत्ता परिवर्तन करणारच असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार…
छातीत दुखत असल्याने तातडीने केले हॉस्पिटलमध्ये दाखल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आज सकाळी अचानक छातीत दुखत असल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,…
माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक – युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
मनसैनिकांचे अकोल्यात खळखट्टयाक; पक्षाचीच शाखा फोडली अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे जीवाचे रान करीत असतानाच मनसेच्या कर्जत आणि अकोल्यातील उमेदवारांनी स्वपक्षाशीच दगाफटका केल्याने मनसैनिकात जबरदस्त संतापाची लाट उसळली असून…
तिकीट दरांत तिपटीने वाढ, नाशिक : दिवाळी सुट्ट्यांमुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असून, त्यामुळे ऐन सणासुदीत विमानप्रवासाचे दर अक्षरशः गगनाला भिडल्याचे चित्र आहे. नाशिकहून सुटणाऱ्या बहुतांश विमानांच्या भाडेदरात तिपटीने वाढ झाली आहे. विशेषतः एरवी पाच ते सहा हजारांपर्यंत असणारे नाशिक-गोवा विमानाचे भाडे तब्बल सोळा हजारांपलीकडे गेले आहे. डिसेंबर व जानेवारी हे दोन महिनेही पर्यटनासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने सर्वच प्रवासी भाड्याचे दर वाढलेले असतात. यंदा नाशिक विमानतळावरून देशांतर्गत आठ ठिकाणी सेवा सुरू असल्याने लोकांची विमानसेवेला पसंती लाभत आहे. या वर्षी दिवाळीत विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या आहेत. अनेकांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पर्यटनाचे नियोजन आखल्याने त्यांना वाढीव दराचा फटका बसला आहे. विमानसेवेचे दर प्रवासाच्या तारखेवर अवलंबून असतात. सध्या ऐनवेळी पुढील आठवड्याच्या विमानाचे बुकिंग करावयाचे झाल्यास दर तिपटीने वाढलेले दिसत आहेत. एरवी चार ते सात हजारांदरम्यान असलेले दर दहा ते सोळा हजारांपर्यंत गेले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे कल नाशिककरांकडून यंदा केरळ, गोवा, राजस्थान, कर्नाटक या राज्यांसह आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, बाली, श्रीलंका या जवळच्या देशांत जाण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. कोट पुढील पंधरा दिवस विमानभाड्याचे दर दुप्पट वा दरवर्षीच घडते. त्यामुळे आधी बुकिंग करणे योग्य ठरते. यंदा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोक पर्यटनाला बाहेर पडू शकतात. त्यामुळे या वर्षी पर्यटनाचा मोसम लांबू शकतो. – सागर वाघचौरे, अध्यक्ष, तान पाच नोव्हेंबरसाठी विमानप्रवासाचे दर नाशिक ते नवी दिल्ली: ९,२०३ रुपये नाशिक ते जयपूर : ११,४६३ रुपये नाशिक ते हैदराबाद : १४,४५८ रुपये नाशिक ते अहमदाबाद : ७,४६३ रुपये नाशिक ते नागपूर : ८,३३२ रुपये नाशिक ते गोवा : १६,६०५ रुपये नाशिक ते इंदूर : ४,५३२ रुपये नाशिक ते बेंगळुरू : ७,५१६ रुपये
आठवले गटात मोठी अस्वस्थता स्वाती घोसाळकर मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात…
मोदींच्या ८ तर अमित शाहांच्या २० सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी आता प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ तर गृहमंत्री अमित शाहांच्या २० सभा होणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित…