Category: महाराष्ट्र

Maharashtra News

पवार अस्वस्थ असते तर 84 वर्षे जगले नसते

नारायण राणेंचा तोल सुटला मुंबई :  लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही…

नारायण राणे सत्तेसाठी लाचार- विनायक राऊत

सिंधुदुर्ग : नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, नारायण राणे कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा, अशी परखड टीका रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे…

मोदींची विकासाची गाडी सुसाट – फडणवीस

कोल्हापूर : सबका साथ सबका विकासचा नारा देत पंतप्रधान नरेद्र मोदींची विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्या विकासाला वेग देण्यासाठी यंदाची ही निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या…

धर्मआधारीत आरक्षण दिल्यास मोदींना विरोध करू  – शरद पवार 

कोल्हापूर : सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर आधारित आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत.  देशात धर्मावर आधारीत आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध…

विजया राम शेवाळकर  यांचे दुःखद निधन 

नागपूर : वक्ता दशसहतस्रेषु  प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सहधर्मचारिणी व चि.आशुतोष ची आई श्रीमती विजयाताई यांचे आज गुरूवारी २ मे २०२४ रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी,नागपूर येथील डॉक्टर माहूरकर…

महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही – ठाकरे

पुणे : मोदींची रेसकोर्सवर सभा झाली. ठिकाण योग्य होते. कारण त्यांना घोडेबाजाराचीच सवय आहे; मात्र तुमच्याकडे आले ते घोडे नाहीत तर गाढवे आहेत, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भटकता आत्मा असतो तसाच वखवखलेला आत्माही असतो आणि तो सगळीकडे फिरत…

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले

कोकणात मानापमान सुरु… रत्नागिरी :  लोकसभेच्या निवडणूकीच्या कोकणात एकीकडे धुळवड सुरु असतानाच दुसरीकडे मानापमानाचे नाट्यही रंगले आहे. लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याचा वादा पुर्ण न करु शकणाऱ्या उदय सामंत यांचे पोस्टर त्यांचाच भाऊ…

चांदवडनजीक भीषण बस अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…

‘कातील पंजा’ तुमची कमाई लुटणार- मोदी

लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट…

होय ! माझा आत्मा अतृप्त आहे

शरद पवरांचा मोदींवर पलटवार शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते  मात्र, आता ते बोलत आहेत…