मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय
राहुल गांधींचा पलटवार भंडारा: बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर बोलायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमद्राखाली पुजा करतात, विरोधकांच्या मासांहर खाण्यावर टिका करतात… आपल्या या कृतीने सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्नावरून ते लक्ष हटवू…
