Category: महाराष्ट्र

Maharashtra News

संविधानात बदल हा काँग्रेसचा अपप्रचार

देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर प्रहार चंद्रपूर : ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना…

‘आरएसएसने वंचितला साथ द्यावी-आंबेडकर

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतापुढे कोणाचेच अस्तित्व मान्य नाही. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपविली, गेली दिडवर्ष आरएसएसचे मोहन भागवत यांनाही ते भेट देत नाहीत. अशावेळी मोदी नावाचे हे भूत…

सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात

मुंबई : मतदार नोंदणीत पुणे जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार…

सासरा विरुद्ध सून, वर्धात लढत रंगणार

वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या रामदास तडसांना त्यांची सुन पुजा तडस यांनीच थेट निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आव्हान दिले आहे. पुजा तडस यांनी रामदास तडस…

नकलींच्या विरोधात असलींना मत द्या

नांदेडमध्य अमित शहांचा हल्लाबोल नांदेड: महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, त्यांची तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या…

अश्विनी शिंदे व रुपेश कोंडाळकर सर्वोत्कृष्ट खेळाडू इलेट्रिक बाईक देऊन गौरव केला गौरव

विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पुणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आली होती, या स्पर्धेतील अष्टपैलू…

सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या वतीने पाली :  रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य…

पेड न्यूजवर लक्षे ठेवणे हे ‘एमसीएमसी’ चे प्रमुख कार्य – किशोर तावडे

अशोक गायकवाड सिंधुदुर्गनगरी : राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव…

एक हजार वर्षासाठी भाजपालाच मत द्या

पंतप्रधान मोदींचे विदर्भवासीयांना साकडे अविनाश पाठक नागपूर:  देशात गत १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने खूप कामे केली आहेत. मात्र हा फक्त ट्रेलर आहे. खरा चित्रपट आम्ही पुढच्या पाच…

विदर्भाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा

अकोला : विदर्भाला अवकाळी पाऊसासह गारपीटीचा तडखा बसलाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत…