नवणीत राणांवर बंडाचा प्रहार !
अमरावती : अमरावतीतून नवणीत राणांना स्वकीयांचा विरोध डावलून भारतीय जनता पार्टीने दिलेली लोकसभेती उमेदवारी चांगलिच वादात सापडली आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात आला. याचाच पुढचा टप्पा म्हणून…
